13 August 2021
कोल्हापूर
हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते . आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. ["श्री करवीर निवासिनी"]
Subscribe to:
Post Comments (Atom)
विशाखा
म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...
-
*🟡 माघ पौर्णिमा 🌈🌈🌈🌈🌈 🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौ...
-
तारळी धरणात लुप्त झालेली गावं आणि संस्कृती:- डांगीष्टेवाडी, दुडेवाडी, निवडे, सावरघर, भांबे आणि कुशी ही पाटण तालुक्यातील गावं तर करंजोशी, बो...
-
इगो इज द् एनिमी अहंम् अर्थात इगो! इगो लेव्हल सोडून मोठा होतो तेंव्हा अशा माणसाला दुसऱ्या शत्रुची गरज पडत नाही.स्वतःचा "इगो" च त्या...
No comments:
Post a Comment