10 March 2019

पुस्ताका विषयी

डॉ. स्पेंसर जॉनसन हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकांना आयुष्य अधिकाधिक यशस्वी व तणावमुक्त होण्यासाठी 'टॉनिक' मिळाले आहे. अवघड विषय आणि समस्यांवर सोपी आणि उपयुक्त उत्तरे देणारे सर्वश्रेष्ठ लेखक म्हणून ते सर्वज्ञान आहेत.

'माझं चीज कोणी हलवलं ?' ही एक सोपी बोधकथा आहे. 'बदल' या विषयीच्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी. भूलभुलैय्यामध्ये म्हणजेच जगामध्ये सुख आणि समाधान मिळवण्यासाठी चीज शोधणार्‍या चार प्राण्यांची ही कथा आहे. चीज हे एक प्रतिक आहे आपल्याला जीवनात हव्याशा वाटणार्‍या गोष्टीचं प्रतिक भूलभलैय्या ही अशी जागा आहे जिथे आपण आपल्याला हव्याशा वाटणार्‍या गोष्टींचा शोध, घेत असतो. कथेतील पात्रं अभूतपूर्व बदलांना तोंड देतात. अखेर शेवटी त्यातला एक यशस्वी होतो आणि अनुभवातून मिळालेली शिकवणूक भूलभुलैय्याच्या भिंतीवर लिहून ठेवतो. आपण जेव्हा हे भिंतीवरील सुविचार वाचाल तेव्हा बदलांचा सामना कसा करावा हे आपलं आपल्याला लक्षात येईल. या शिकवणुकीचा परिणाम आयुष्यभर राहू शकेल.

25 February 2019


नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मैदानी स्पर्धेतआत्माराम विद्यामंदिरओगलेवाडीचा खेळाडू कु शिवम सुर्यकांत जाधव, 10 वी ब, याने हातोडाफेक क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन

21 February 2019


नाट्यकर्मी आवधूत कोकणे यांच्या सोबत काही सुखद क्षण


जेष्ठ कवि ना.धो.महानोर व जेष्ठ पत्रकार श्री. अनंत दीक्षीत यांच्या सोबत एक विस्मरणीय क्षण


आत्माराम विद्या मंदीर ओगलेवाडी येथे सन.1996-97 साली स्नेहसंमेलनात मी व माझ्या मित्रींनी सादर केलेलेली एक एकांकीका "सुर्य नमस्कार" लेखर - प्र.के. आत्रे कलाकार - 1) यशवंत सोनवणे 2) अवधुत भट्ट 3) स्वप्निल काळे 4) अनघा जोशी 5) अमोल फल्ले

माझा मित्र अभिजीत जोशी यानं आम्ही इ. नववी मध्या असताना त्याने माझ्या डायरीत त्याची एक कविता लिहून ठेवली होती ती आज तुम्हा सर्वांना खुद्द त्याच्या हस्त अशरातच दाखवतो

सन. 1998 रोजी आत्माराम विद्यामंदीर येथे काढलेला फोटो सर्वच मित्र असेकी तेव्हां पुन ते आता पर्यंत्न संपर्कात आहेत हा फोटो आपलोड करण्या मागिल एकच हेतू आहेकी प्रत्याक मित्रांनी स्वताचे नाव नाव टाकावे म्हाणजे नक्की कळतील तरी कोण कोत आहेत.
 खूप दिवसांपूर्वी हा फोटो टाकला होता आणि सर्वांना विनंती केली होती की प्रत्येकाने आपले   नाव टाका जेणेकरून या ब्लॉग वरती  आपले सर्व मित्र येतील अशी माफक अपेक्षा होती असो मी सर्वांची नाव टाकतो
 प्रशांत काटकर अविनाश कुलकर्णी, सदाशिव बागल,अमित नाळे, चंद्रकांत कुंभार, भूषण जाधव, वसीम पटेल, भूषण जाधव, अंशुमन ओगले, हनुमंत कदम, अभिजीत पाटील, नवनाथ बर्गे, केदार कुलकर्णी, भाऊसाहेब डांगे, सुरज जगताप, यशवंत सोनवणे

माघ पौर्णिमा विशेष

 *🟡  माघ पौर्णिमा  🌈🌈🌈🌈🌈                                                                                      🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौ...