खूप दिवसांपूर्वी हा फोटो टाकला होता आणि सर्वांना विनंती केली होती की प्रत्येकाने आपले नाव टाका जेणेकरून या ब्लॉग वरती आपले सर्व मित्र येतील अशी माफक अपेक्षा होती असो मी सर्वांची नाव टाकतो
प्रशांत काटकर अविनाश कुलकर्णी, सदाशिव बागल,अमित नाळे, चंद्रकांत कुंभार, भूषण जाधव, वसीम पटेल, भूषण जाधव, अंशुमन ओगले, हनुमंत कदम, अभिजीत पाटील, नवनाथ बर्गे, केदार कुलकर्णी, भाऊसाहेब डांगे, सुरज जगताप, यशवंत सोनवणे

No comments:
Post a Comment